Ganeshotsav 2021 : अशी करावी गणेशपूजा, सांगत आहेत साताऱ्याचे गुरूजी अभिषेक जोशी - गणेश पूजा
सातारा - सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने साताऱ्याचे गुरूजी अभिषेक जोशी यांनी घरी रोज गणेशाची पूजा कशी करावी हे सांगितले. गणेशाची पूजा ही रोज सकाळी करणे अपेक्षित आहे. यासाठी पळीभर पाणी, भांड्या, तांबे, दुर्वा, नैवेद्य आणि पंचामृत यांची गरज भासते.