Chiplun Flood: 15 तासांत पाणीही मिळालं नाही, पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर आलेल्या ग्रामस्थांची व्यथा - व्हिडिओ न्यूज
चिपळूण शहराला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले आहेत. दरम्यान काहींना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. सुखरूप बाहेर काढलेल्या अशाच काही नागरिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.