'ठाकरे सरकारच्या राज्यात कोविड हत्याकांड' - मोफत लसीकरण
मुंब्रा आणि या आधीच्या काळात झालेल्या रुग्णालयातील मृत्यू हे ठाकरे सरकारच्या हत्या आहेत. तसेच ठाकरे सरकारच्या राज्यात कोविड हत्याकांड होत आहे, असा आरोप घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.