Parambir Singh - परमबीर सिंग आज पोलिसांसमोर हजर; वसुलीबाबत तक्रार करणारा सोनू जालान म्हणाला.. - Sonu Jalan allegations
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांच्या विरोधात 3.5 कोटी वसुलीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. वसुलीप्रकरणी सोनू जालान ( Sonu Jalan ) याने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. जालानचा आरोप आहे की, त्याच्याकडून दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, जेव्हा पैसे मिळाले नाही तेव्हा त्याच्यावर वसुलीचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्यात आले आणि साडेतीन कोटी रुपये वसूल करण्यात आले.
Last Updated : Nov 25, 2021, 9:47 PM IST