अखेर आजपासून मुंबईत पुन्हा मेट्रो सुरू, मुंबईकरांना दिलासा - Mumbai metro start news
तब्बल 8 महिन्यानंतर मुंबईत आज मेट्रो सेवेला प्रारंभ झाला आहे. आजपासून सकाळी 8:30 ते सध्याकाळी 8:30 या काळात मेट्रो धावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.