VIDEO : 1896 सालचा प्लेग ते कोरोना...धारावीचे 'महामारी समीकरण' - corona in mumbai
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. यातच देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूने पाय पसरायला सुरुवात केलीय. दाटिवाटीची वस्ती लोकसंख्या यांव्यतिरिक्त धारावी 'कोरोना प्रोन झोन' बनण्यासाठी अनेक कारणं आहेत. 1896 साली प्लेगची महामारी ते कोरोनाचा प्रादुर्भाव.. पाहा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट...