महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

UPSC साठी सोडली अमेरिकेतील नोकरी....पाहा देशात 37 वा आलेल्या विनायक नरवडेची यशोगाथा - अहमदनगरचा विनायक

By

Published : Sep 25, 2021, 9:01 PM IST

Updated : Sep 25, 2021, 9:08 PM IST

हैदराबाद - जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी भारतातील केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत अहमदनगरच्या विनायक नरवडेने देशात 37वा क्रमांक पटकावला. विनायकने इंजीनियरिंगनंतर अमेरिकेत मास्टर्स केले. आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून युपीएससी करण्यासाठी तो भारतात परतला. आणि दुसऱ्याच प्रयत्नात चांगले यशही संपादन केले. यावेळेस त्याने 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिली.
Last Updated : Sep 25, 2021, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details