एकांकिका ते व्यावसायिक नाटकापर्यंतचा 'संगीत देवबाभळी'चा प्रवास पाहा दिग्दर्शक प्राजक्त देशमुखकडून... - मराठी संगीत नाटक
हैदराबाद - नुकताच दिग्दर्शक प्राजक्त देशमुखला संगीत देवबाभळीसाठी साहित्य आाकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. एका नाटकाला साहित्याचा पुरस्कार मिळणे ही समस्त नाट्यकर्मींसाठी आनंदाची बाब. यानिमित्ताने संगीत देवबाभळीचा दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने ईटीव्ही भारतला खास मुलाखत दिली. यात त्याने विविध मुदद्यांवर चर्चा केली.