महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ranjitsinh Disale Solapur : शिक्षक हेच खरे चेंजमेकर्स -रणजीतसिंह डिसले - रणजीत डिसले शिक्षणव्यवस्था

By

Published : Dec 20, 2021, 12:16 PM IST

Updated : Dec 20, 2021, 1:43 PM IST

हैदराबाद - डिसेंबर महिन्यात अमेरिकेन सरकारकडून शिक्षक रणजितसिंह डिसले यांना फुलब्राईट स्कॉलरशिप (Ranjitsinh Disle Got Fullbright Scholarship) जाहीर झाली आहे. 'पीस इन एज्युकेशन' (Piece In Education) या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशीप जाहीर करण्यात आली आहे. या निमित्ताने ग्लोबल टिचर अवार्ड (Global Teacher Award Winner) मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजीत डिसले यांची विशेष मुलाखत (Exlusive Interview with Ranjit Disle) घेण्यात आली. यावेळेस देशातील सरकारी शाळांची परिस्थिती बदलत असल्याचे आश्वासक असल्याचे त्यांनी नमूद केले. याबरोबरच शिक्षक हेच खरे चेंजमेकर्स असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
Last Updated : Dec 20, 2021, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details