महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2021, 7:58 PM IST

ETV Bharat / videos

Nashik Sahitya Sammelan 2021 : पाहा 'असा' झाला मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा..

नाशिक - लोकहितवादी मंडळ नाशिक आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी (Bhujbal Knowledge City, Nashik) येथे सुरू आहे. या संमेलनाच्या पूर्व संध्येला 'माझे जिवीची आवडी' या सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाला उत्स्फूर्त शुभारंभ झाला. यावेळी पावसाच्या सरीसोबत थंडगार वातावरणात काव्य,अभंग, गीत, संगीताने नाशिककर नागरिक मंत्रमुग्ध झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details