#Covid-19: प्लाझ्मा थेरपी आणि कोरोनावरील उपचारांसंबंधी... - plazma therapy
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ब्लड प्लाझ्मा थेरपी परिणामकारक ठरत आहे. भारतात देखील यासाठी परवानगी देण्यात आलीय. अनेक रुग्णांना या थेअरपीचा फायदा होत असल्याचे निष्पन्न होत आहे. याविषयी पुणे इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड रिसर्च संस्थेतील संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजीव गलांडे यांच्याशी खास बातचीत...
Last Updated : Apr 28, 2020, 9:35 AM IST