महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वाडेश्वर कट्ट्यावर तोंड गोड करत राजकीय विरोधकांचे दिवाळी सेलिब्रेशन - Diwali celebrations of political opponents with sweet on Wadeshwar Katta

By

Published : Nov 3, 2021, 4:53 PM IST

पुणे : शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी वाडेश्वर कट्टा आयोजित करण्यात येत असतो. दिवाळी निमित्ताने बुधवारी वाडेश्वर कट्टयावर महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेसचे नेते आबा बागुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांमध्ये राजकीय फटकेबाजी देखील पाहायला मिळाली. तर जेष्ठांकडून वैयक्तिक पातळीवर टीका न करता वैयक्तिक जीवनात कोणतेही वाद विवाद न होता राजकीय जीवन वेगळं आणि वयक्तिक जीवन वेगळं असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला. याप्रसंगी इथे मान्यवरांशी संवाद साधला ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details