महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वादळाची भीषणता दाखवणारा VIDEO - तौक्ते चक्रीवादळ मुंबई

By

Published : May 17, 2021, 10:54 PM IST

मागील तीन दिवसांपासून कोकण किनाऱ्यावर घोंघावणाऱ्या चक्रीवादळाने सोमवारी मुंबईत धडक दिली. मुसळधार पाऊस व वाढत जाणारा वाऱ्याचा वेग तसेच ढगाळ वातावरणामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली असून झाडे उन्मळून पडली आहे. बऱ्याच ठिकाणचा विजपुरवठा खंडीत झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details