महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस लढवणार - भाई जगताप - corporation election
मुंबई - काँग्रेसचा आज 136 वा वर्धापन दिन आहे. आजच्या वर्धापन दिनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार भाई जगताप यांनी स्वीकारला. पदभार स्वीकारल्या नंतर त्यांच्यापुढे कोणती आव्हाने आहेत. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस कशी लढणार. काँग्रेसने निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीचे काय होणार याबाबत भाई जगताप यांच्याशी संवाद साधला...