VIDEO: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधीपक्षाला टोलेबाजी... - उद्धव ठाकरे
गेली पाच वर्षे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण अधिवेशनादरम्यान कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनीही प्रश्नांची उत्तरे देत विरोधी पक्षाला टोलेबाजी केली.
Last Updated : Dec 19, 2019, 7:54 PM IST