महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुंबईत मंत्री नवाब मलिक यांचा विरोधात भाजपचे आंदोलन; फोटोवर जोडे चप्पलांचा केला मारा

By

Published : Nov 10, 2021, 8:07 PM IST

मुंबई - मुंबई मालाड विधानसभेच्या मालाड एसव्ही रस्त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या दरम्यान मलिक यांच्या फोटोवर भाजपच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी पादत्राणे मारलीत. या शिवाय भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत एनआयएमार्फत चौकशीची मागणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details