VIDEO : येवल्यात संतप्त नागरिकांनी पेटवली मांस घेऊन जाणारी गाडी - मांस घेवून जाणारी गाडी पेटवली येवला
येवला (नाशिक) - येवला शहरातील फत्तेबुरुज नाका येथे पिकअप गाडी बिघाड झाल्याने ही गाडी थांबली असता. या गाडीतून उग्र वास येऊ लागल्याने स्थानिकांनी गाडीची तपासणी केल्यास त्यामध्ये मांस आढळून आल्याने संतप्त नागरिकांनी ही पिकअप गाडी पेटवून दिली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अग्निशामक दलाच्या जवानाने आग विझवली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST