Chitra Wagh Reaction Mahavikas Aghadi : राज्य सरकारला रंगच नाही, ते सरड्यासारखं रंग बदलतात - चित्रा वाघ - महाविकास आघाडी सरकार सरड्यासारखे
पिंपरी-चिंचवड - राज्य सरकारला रंगच नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे सरड्यासारखं रंग बदलणार आहे. ते कोणत्याही रंगात रंगले तरी आम्ही त्यांचा खरा रंग महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणार असल्याचा टोला भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला ( Chitra Wagh On Mahavikas Aghadi ) आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांनी आयोजित केलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी आल्या होत्या. तेव्हा, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST