शिवसेनेचे हिंदुत्व ढोंगीपणाचे.. भाजप आमदार श्वेता महाले सेना, मलिकांवर कडाडल्या - bjp MP Shweta Mahale on shivsena Hindutva
बुलडाणा - एमआयएम ही महाविकास आघाडीसोबत येऊ पाहत आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यावर आता राजकीय नेते मंडळींकडून टीकेला सुरुवात झाली आहे. भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब गेले तेव्हापासूनच सेनेचे हिंदुत्व त्यांच्यासोबत गेले असल्याचा घनाघाती आरोप महाले यांनी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST