महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Chhatrapati Shivaji Maharaj Painting : शिवजयंती निमित्त पेटींगच्या माध्यमातून साकारली रायरेश्वर मंदिरातील शपथ - raireshwar swearing shivaji maharaj Painting

By

Published : Mar 21, 2022, 9:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ठाणे - राज्यात आज तिथीनुसार शिवजयंती सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. ठाण्यातील वर्तकनगर भागातील रहिवाश्यांनी 18 बाय 50 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिग साकारली ( Chhatrapati Shivaji Maharaj Painting ) आहे. शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यासाठी घेतलेली शपथ या पेंटिंगमध्ये साकारण्यात ( Shivaji Maharaj Raireshwar Swearing Painting )आली आहे. जेजे आर्ट ऑफ स्कुलचे विद्यार्थी कवीश पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही ४८ तासांत ही पेंटिंग साकारली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details