जाणून घ्या, शेअर बाजाराची दिवसभरातील स्थिती - मुंबई शेअर बाजार निर्देशांक
मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ६०० अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५९९.६४ अंशाने घसरून ३९,९२२.४६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १५९.८० अंशाने घसरून ११,७२९.६० वर स्थिरावला.