अर्थसंकल्पाच्या भाषणातील अवघड संज्ञा जाणून घ्या सोप्या भाषेत... - भारतीय अर्थसंकल्प
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करताना भाषण करण्यात येणार आहे. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञा तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहोत.