VIDEO जाणून घ्या, राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरणाचे फायदे - राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण
नवी दिल्ली - वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणांचे प्रमाण करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरण जाहीर केले. हे धोरण त्यांनी गुजरात इनव्हेस्टर समिटमध्ये व्हिडिओकॉन्फरन्सिंगमध्ये जाहीर केले. नव्या धोरणामुळे प्रदूषण करणारी वाहने ही टप्प्याटप्प्याने पर्यावरणस्नेही होण्यासाठी मदत होणार आहे. जाणून घेऊ, ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरणाचे फायदे.