जाणून घ्या, झायडस कॅडिलाच्या लशीबाबत सविस्तर माहिती - जैवतंत्रज्ञान विभाग
नवी दिल्ली - देशाला भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनंतर दुसरी स्वदेशी कोरोना लस मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या कोरोना लशीला भारत औषध नियंत्रकांच्या महासंचलाकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ही लस 12 वर्षांहून अधिक मुलांना देण्यात येणार असल्याची माहिती जैवतंत्रज्ञान विभागाने दिली आहे.
Last Updated : Aug 21, 2021, 10:16 PM IST