महाराष्ट्र

maharashtra

सोन्याला अभूतपूर्व झळाळी, प्रति तोळा ४० हजार रुपये !

By

Published : Aug 26, 2019, 8:03 PM IST

Published : Aug 26, 2019, 8:03 PM IST

येत्या काही दिवसात सण जवळ आले असताना सोने खरेदी करणे महागणार आहे. कारण सोन्याच्या दराने आज विक्रमी भाववाढ नोंदविली आहे. सोने आज प्रति तोळा ४० हजार रुपये झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details