Public Review: सैफ अली खानचा लाल कप्तान चित्रपटगृहात, पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - laal kaptan review
मुंबई - बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा 'लाल कप्तान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता होती. या चित्रपटात सैफ नागा साधूच्या भूमिकेत दिसला आहे. मात्र, प्रेक्षकांची उत्कंठा पाहता बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाच्या कमाईत वाढ दिसत नाही. पहिल्याच दिवशी चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला आहे. पाहुयात या चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया...