कोरोना व्हायरस: बुलडाण्यात 'जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद... - जनता कर्फ्यू बुलडाणा
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रविवारी देशभरात जनता कर्फ्यु लावण्यात आला होता. बुलडाण्याच्या चिखली शहरात जनता कर्फ्युला नागरिकांनी उत्स्फूर्त दिला असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.