महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aditi Tatkare In Pandharpur : विठ्ठल-रुक्मीणी मातेचे दर्शन ऑनलाईन होण्याची शक्यता - आदिती तटकरे - आदिती तटकरे पं

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jan 7, 2022, 1:34 PM IST

पंढरपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने विठ्ठल रुक्मीणी मातेचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने सुरु होण्याची ( Vitthal Rukmini Mandir Online Darshan ) शक्यता राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त ( Aditi Tatkare In Pandharpur ) केली. पंढरपूरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने कठोर निर्बंध केले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मीणी मातेचे दर्शन ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. तसेच, मंदिर समितीचे रखडलेले आराखडे मंजूर करुन काम मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details