आताही मीच मुख्यमंत्री असल्याचे फडणवीसांचे स्वप्न हास्यास्पद - अतुल लोंढे - देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा मुख्यमंत्री स्वप्न
मुंबई - देवेंद्र फडणवीस हे स्वप्नातून बाहेर यायला तयार नाहीत. त्यांना कळतच नाही की ते विरोधीपक्ष आहेत, मुख्यमंत्री नाहीत. शिवाय त्यांचा सकाळचा प्रयत्नदेखील फसला आहे. अनेक तारखा देऊनही पुन्हा शपथ घेता आली नाही. मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईनच्या नंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटत आहे, हे स्वप्न हास्यास्पद आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
Last Updated : Oct 12, 2021, 9:11 PM IST