महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Cake Cutting Sword Mumbai : तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात, पोलिसांनी केली अटक - तलवारीने केक कापल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

By

Published : Jan 6, 2022, 6:39 PM IST

मुंबई : कांदिवली परिसरात तलवारीने केक कापणे एकास चांगलेच महागात पडले आहे. तलावारीने केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ( Cake Cutting Sword Mumbai ) कारवाई केली आहे. याप्रकरणी सिलम बरशम सुब्रमण्यम (२२), कौसर मेजर खान (२३) यांच्यावर कलम 4,25 अन्वये गुन्हा दाखल केला असून, तलवारीसह त्यांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details