Bday Spl: 'विकी डोनर' ते 'ड्रीमगर्ल', पाहा आयुष्मानचा फिल्मी प्रवास - विकी डोनर
अल्पावधीतच चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता म्हणजेच आयुष्मान खुराना. आयुष्मानचा आज ३५ वा वाढदिवस आहे. त्याच्या अभिनयाने आणि कथानकाच्या निवडीमुळे त्याची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख बनली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या फिल्मी प्रवासाबद्दल....