महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष - देवेंद्र फडणवीस नागपूर स्वागत

By

Published : Mar 17, 2022, 10:54 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ( BJP leader Devendra Fadnavis Nagpur welcome ) निकालानंतर पहिल्यांदाच नागपूरला परत येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर शहरात भाजपचे हजारो कार्यकर्ते नागपूर विमानतळावर दाखल झाले. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे. फडणवीस नागपूरला दाखल झाल्यानंतर त्यांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. याकरिता विदर्भातील सर्वच आमदार खासदार आणि नेते विमानतळावर उपस्थित झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details