Goa Election 2022 Result Special : गोव्यात भाजपा सत्ता स्थापन करु शकणार?, पाहा, रिपोर्ट... - गोवा विधानसभा निवडणुक 2022
हैदराबाद - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गोवा विधान सभेचा निकाल अखेर स्पष्ट झाले आहे. गोव्यात 20 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी गोव्यातील सत्ता समीकरण नेमके कसे असणार? भाजपा सत्ता स्थापन करणार का? या सगळ्या बाबींचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST