महाराष्ट्र

maharashtra

Rang Panchami 2022 : भाजपाचे नेते कृपाशंकर सिंहांनी कार्यकर्त्यांसह साजरी केली होळी

By

Published : Mar 18, 2022, 3:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

मुंबई - आज देशभरात होळी-रंगपंचमीची धूम सुरु ( Rang Panchami 2022 ) आहे. सगळीकडे रंगाची उधळण केली जात आहे. त्यात राजकारणातील नेतेमंडळी सुद्धा मागे नाहीत. महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह होळी साजरी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details