Chitra Wagh Vs Satej Patil : 'आपण कोल्हापूरचे पालक आहात, मालक बनण्याचा प्रयत्न करू नका' - चित्रा वाघ सतेज पाटील टीका
कोल्हापूर - चित्रा वाघ यांच्या सभेदरम्यान झालेल्या दगडफेकीवरून कोल्हापुरातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून आता चित्रा वाघ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात खडाजंगी बघायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST