महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bhimrao Ambedkar Musical Drama : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हे करियरमधील सर्वाधिक मोठे आव्हान- अभिनेता रोहित रॉय - Bhimrao Ambedkar Musical Drama

By

Published : Feb 22, 2022, 10:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतमय नाटकाचे आयोजन ( Bhimrao Ambedkar life show Delhi ) करण्यात येणार आहे. ईटीव्ही भारतने बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित संगीतमय नाटकात भूमिका करणारे अभिनेता रोहित रॉय आणि आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेता, आमदार आतिशी यांच्याशी ( actor Rohit Roy exclusive talks etv bharat ) संवाद साधला. बाबासाहेबांची भूमिका ही करियरमधील आजपर्यंतची सर्वाधिक आव्हानात्मक होती, असे अभिनेता रॉयने म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details