ईटीव्ही भारत Exclusive : शेतकरी आंदोलनाबाबत योगेंद्र यादव यांची विशेष मुलाखत.. - योगेंद्र यादव संसद घेराव
चंदिगढ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांची किसान परेड सुरू आहे. या परेडसाठी हरियाणाच्या सीमेवरही शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी आंदोलनात सहभागी असणारे योगेंद्र यादव यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. आजच्या आंदोलनानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १ फेब्रुवारीला आम्ही संसदेला घेराव घालू, असे यादव यावेळी म्हणाले. पाहूयात त्यांची ही विशेष मुलाखत...