'आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?' असा बॅनर झळकवत सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर आंदोलन - Sachin Tendulkar's house
स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर आंदोलन केले आहे. हातामध्ये बॅनर घेतलेला एक मुलगा सचिनच्या घराबाहेर उभा असलेला दिसतो. सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? या बॅनरवर लिहिले आहे.