video : व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसीवरून मजेशीर मीम्स व्हायरल - व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी
नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली होती. जे युजर्स व्हॉट्सअॅपची नवी पॉलिसी स्वीकारणार नाहीत. त्यांना व्हॉट्सअॅप अकाउंटचा अॅक्सेस मिळणार नाही, अशी अट ठेवली होती. त्यानंतर युर्जसमधून नाराजीचा सूर उमटल्यानंतर आपला प्रायव्हसी अपडेट प्लॅन पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. युजर्सची प्रायव्हसी धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे. यावर अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झालेत.