तुम्हाला माहिती आहेत का भारतीय रेल्वेच्या हॉर्नचे वेगवेगळे अर्थ ! - indian railway latest news
हैदराबाद - आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेने प्रवास केला असेल किंवा रेल्वे पाहिली असेल. लांब पल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्रवाशांची पहिली पसंती असते. यादरम्यान आपल्याला अनेकदा रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येतो. तुम्ही कदाचित लक्ष दिले नसेल. मात्र, प्रत्येक हॉर्न हा वेगळ्या प्रकारचा असतो. प्रत्येक हॉर्नचे वेगवेगळे सिग्नल आणि अर्थ असतात. त्यामुळे आपल्याला हे समजणे महत्त्वाचे आहे, की भारतीय रेल्वेमध्ये कोणत्या हॉर्नचा काय अर्थ आहे. चला तर मग जाणून घेऊ या, काय आहे भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॉर्नचा अर्थ...