पश्चिम बंगालमध्ये पाण्याची टाकी क्षणार्धात कोसळली; व्हिडिओ व्हायरल - बांकुरा पाण्याची टाकी
पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात एक मोठी पाण्याची टाकी क्षणार्धात कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फतेहगड शहरासाठी ही पाण्याची टाकी २ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. टाकी कोसळण्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली.