उत्तराखंड प्रलय- ऋषिकेशमध्ये गंगचे रौद्ररुप, शिवमुर्ती पाण्याने वेढली, बघा श्वास रोखून धरणारा VIDEO - Rishikesh Parmarth Niketan Ghat
ऋषिकेश (उत्तराखंड) - येथील पर्वतरागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्याने गंगेचा जलस्तर प्रचंड वाढला आहे. त्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या अनेक मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. येथील प्रसिद्ध परमार्थ निकेतन घाटावरील शिवमुर्ती पाण्याखाली गेली आहे.