VIDEO : प्रियांका गांधींनी आसाममध्ये तोडली चहाची पाने; पाहा व्हिडिओ.. - प्रियांका गांधी चहाची पाने तोडली
या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बिसवनाथ येथील सदगुरू चहाच्या मळ्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी चहाच्या मळ्यातील कामगारांसह चहाची पानेही तोडली. पाहा प्रियांका गांधींचा हा व्हिडिओ...