समुद्रात अडकलेल्या मच्छिमाराला नौदलाच्या हेलिकॉप्टरने वाचवले; पहा थरारक व्हिडिओ.. - नौदल मच्छिमार बचाव
रामेश्वरमजवळ असणाऱ्या समुद्रात एक मच्छिमार अडकला होता. त्याची बोट खराब झाल्यामुळे ती बुडायला लागली होती. याबाबत माहिती मिळताच नौदलाने तातडीने हेलिकॉप्टर पाठवत या मच्छिमाराला वाचवले आहे. हा सर्व थरार व्हिडिओत कैद झाला...
Last Updated : Jul 26, 2020, 8:01 PM IST