VIDEO : नौदलाच्या अँटी शिप मिसाईलची कामगिरी; क्षणार्धात लक्ष्याला पोहोचवले समुद्राच्या तळात - भारतीय नौदल अँटी शिप मिसाईल
भारतीय नौदलाच्या आयएनएस प्रबलवरुन डागण्यात आलेल्या अँटी शिप मिसाईलने अवघ्या काही क्षणांमध्येच लक्ष्य भेदले आहे. नौदलाने या चाचणीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. लक्ष्य असलेली बोट या मिसाईलचे लक्ष्य असलेल्या बोटीचे तुकडे तुकडे झालेलेही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे..