VIDEO : हिट अॅन्ड रन...बंगळुरूतील अपघाताचा थरारक व्हिडिओ - बंगळुरू स्विगी बॉय अपघात
कर्नाटकात बंगळुरूत हिट अॅन्ड रनचा थरार घडला. यामध्ये स्विगी फू़डची डिलिव्हरी करणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. वेगाने आलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की, दुचाकी आणि त्यावरी दोघेजण हवेत उंच उडाले. दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ समोर आला आहे.