महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : आरोग्य कर्मचाऱ्यांचा पीपीई किटमधला ‘झिंगाट’ डान्स! - पीपीई कीट घालून आरोग्य कर्मचाऱ्यांचा डान्स

By

Published : Jun 5, 2021, 5:56 PM IST

देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. डॉक्टर रात्रंदिवस काम करत असून रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. थकवा दूर करण्यासाठी डॉक्टर डान्स आणि म्युझिकचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. फिरोजाबादमधील डॉक्टरांचा चक्क पीपीई कीट परिधान केलेली असताना डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details