लडाखमधील बर्फाने गोठलेल्या झांस्कर नदीचा मनमोहक नजारा, पाहा व्हिडिओ... - झांस्कर नदीचा मनमोहक नजारा
लडाखमध्ये सध्या तापमान कमालीचे खालावले असून डोंगराळ भागातील झांस्कर नदी बर्फाने गोठली आहे. पर्यटकांचा ओढा या नदीकडे सुरू झाला असून बर्फाळलेल्या मनमोहक नदीचा नजारा दिसत आहे. ट्रेकिंगसाठीही पर्यटक येथे येत आहेत.
Last Updated : Jan 29, 2021, 10:24 AM IST