'उसेन बोल्ट'लाही मागे टाकतात कर्नाटकचे श्रीनिवास गौडा! - श्रीनिवास गौडा कर्नाटक
बंगळुरू : कर्नाटकचा श्रीनिवास गौडा आणि त्याचे रेडे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. लोक श्रीनिवासची तुलना वेगवान धावपटू उसेन बोल्टसोबत करत आहेत. कारण त्याने रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाच्या १०० मीटरच्या स्पर्धेत उसेन बोल्टलाही मागे टाकलं होतं. मागच्या वर्षी उसेन बोल्टचा विक्रम तोडल्याबद्दल देशात श्रीनिवासचे खूप कौतुक झालं होतं. देशाचे क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. पाहा या भारतातील बोल्टची विशेष स्टोरी..