VIDEO: शाहिन बाग आंदोलनात दोन तरुण चढले विद्युत वाहिनी टॉवरवर - सीएए आंदोलन दिल्ली
नवी दिल्ली - राजधानीमध्ये शाहिन बाग परिसरात मागील एक महिन्यापासून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलना दरम्यान दोन तरुण जीव धोक्यात घालून उच्च विद्युत दाब असलेल्या विजेच्या टॉवरवर चढले होते. वरती चढून त्यांनी भारताचा झेंडा फडकावला...पाहा व्हिडिओ...